Saur Krishi Vahini Yojana
राज्य सरकारचा मोठा निर्णय आता शेतकऱ्यांना मिळणार एकरी पन्नास हजार पहा काय आहे ती योजना
Saur Krishi Vahini Yojana:
शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विजेची उपलब्ध व्हावी यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राबवली जात आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत आपल्या जमिनी भाड्याने देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर प्रति वर्ष तीस हजार रुपये एवढा दिल्या जातील.
याच्याच ऐवजी आता 50 हजार रुपये प्रति एकर प्रति वर्ष एवढं भाडं दिल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.
Saur Krishi Vahini Yojana
शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी भाडेतत्त्वावरती घेतल्या जाणाऱ्या जमिनी आहेत त्यांना 50000 रुपये प्रति वर्ष एवढं भाडं दिले जाईल तुम्ही जर उत्पादन अर्ज केलेला नसेल तुमच्याकडे जर पडली कशी जमीन असेल तुमच्या पासून जर सब स्टेशन जवळ असल्यास त्याच्यावरती जर फार उपलब्ध असेल तर आपण सुद्धा योजनेचा अंतर्गत अर्ज करू शकता.
जे शेतकरी विजेचा खर्च भागवू शकत नाहीत, त्यांना स्वस्तात वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. संपूर्ण शेतकरी वर्गाला विजेचा वापर करता यावा यासाठी कमी दरात वीज उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सौर कृषी वाहिनी योजना महाराष्ट्र नावाची योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जाईल. सौरऊर्जा निर्मितीसाठी राज्यातील विविध भागात सौर पॅनेल बसविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे. या योजनेद्वारे सर्व शेतकरी वर्गाला त्यांच्या घरी वीज पुरवठा होणार आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी 2017 मध्ये केली होती. सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला भरपूर लाभ मिळणार आहे.
ही योजना लागू करण्यासाठी सरकारने 3,700 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या योजनेंतर्गत, राज्य सरकारने सौर पॅनेल बसविण्याची मंजुरी प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण केली आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी आपली जमीन १५ वर्षांसाठी सरकारला भाड्याने देणार आहेत.
आपणा सर्वांना माहित आहे की आपल्या देशातील शेतकरी आपल्या देशासाठी खूप कष्ट करतात. भारत सरकारही शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू करत आहे. ज्याचा फायदा घेऊन शेतकरी त्यांचे जीवनमान सुधारू शकतील आणि त्यांच्या अडचणींवर मात करू शकतील. आपला भारत हा विकसनशील देश असल्याने प्रत्येक जिल्ह्यात विजेची व्यवस्था नाही, आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे ते त्यांच्या गरजेनुसार वीज वापरू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सरकार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करून शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करून देईल, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
शेती विषयी व योजनेची माहितीसाठी कुठलीही योजना असो राज्य सरकार असो भारत सरकार असो किंवा आपल्या शेतकऱ्यांना येणारी ही योजना तुम्हाला महान्यूज इंडिया डॉट कॉम याच्यावरती नेहमी नवीन नवीन योजनेचा अपडेट मिळत राहणार आहे त्यासाठी सर्वांनी महान्यूज इंडिया डॉट कॉम ही वेबसाईट लक्षात ठेवायची आहे या वेबसाईट वरती सरकारची कुठलीही योजना असली तर ती तुम्हाला या वेबसाईट वरती लगेच अपडेट मिळत राहील आणि माझी आणि भारत सरकारची आपला शेतकरी वर्ग कसा पुढे जाईल आणि आपल्या शेतीसाठी लागणारे नवीन नवीन योजना आहेत ट्रॅक्टरची योजना असेल खूप निर्णय फ्रेशर अशी कुठलीही योजना असेल जी आपल्या शेतकऱ्यांना नेहमी शेती कामासाठी असेल किंवा शेतीला मिळणारा अनुदान असेल त्यासाठी लाभदायक असणारी कुठली योजना असेल ती तुम्हाला महान्यूज इंडिया डॉट कॉम यावरती लगेचच अपडेट मिळत राहील आणि भारत सरकार असो महाराष्ट्र सरकार असो या सर्वांचा एकच ध्येय आहे आपला शेतकरी वर्ग कसा पुढे जाईल किंवा आपल्या शेतकरी वर्गाची कशी प्रगती होईल यावरती भारत सरकार असो महाराज सरकार असो यांचा जास्तीत जास्त भर आपल्या शेतकरी वर्गावर आहे परंतु काय होतं महाराष्ट्र सरकार आपल्याला कुठलाही योजना असो आपल्यासाठी त्यांनी भरपूर योजना अशा राबवल्या आहेत पण दुर्दैवाने त्या योजना आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ती योजनेच्या माहिती आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण सर्वांनी त्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही शेतीतलं कुठलं कुठलंही सामान घ्या त्याच्यावरती तुम्हाला महाराष्ट्र सरकारने सबसिडी जाहीर केलेली आहे तुम्ही सिंचन घ्या तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला सबसिडी मिळते परंतु ते आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकत नाही त्यामुळे माझी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे सर्वांनी महान्यूज इंडिया डॉट कॉम या वेबसाईट वरती किंवा भारत सरकारची वेबसाईट होती महाराष्ट्र राज्य वेबसाईट वरती काढू शकता तुम्ही ही माहिती घ्या आणि पुरेपूर आपला सबसिडीचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना झाला पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे धन्यवाद
अर्ज दिल्याबरोबर तात्काळ याच्यामध्ये जमीन भाडेपट्टी जात नाही त्याच्यामध्ये प्रकल्प किती क्षमतेचा उभा केला जाईल त्याच्यासाठी जमिनीची किती आवश्यकता आहे कोणती ही जमिनी याच्यामध्ये प्राधान्य घेतली जाऊ शकते या सर्वांचा अभ्यास करून ती जमीन त्या ठिकाणी भाड्याने घेतली जाते.
प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना:
अंतर्गत या भागामध्ये प्रोजेक्ट उभा केला जात आहे आणि याच्यासाठी लागणाऱ्या जमिनी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून भाडेतत्त्वावरती घेतल्या जाणार आहे शासनाच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहे जमिनीला एक रुपया नाम मात्र भाड देऊन ती जमीन भाड्याने किती जात आहे आणि याच भागामधील अर्थात सब स्टेशन पासून तीन किलोमीटरच्या अंतरात वरती असणाऱ्या शेतकऱ्याकडून तीन एकर पासून दहा एकर पर्यंतचे जमिनी आहेत. त्या भाड्याने घेतल्या जात आहेत आणि ( Saur Krishi Vahini Yojana ) प्रति एकर तीस हजार प्रति वर्ष असे भाडे देखील शेतकऱ्यांना दिले जात आहेत अर्थात 75000 रुपये हेक्टरी हे भाडे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.
तरीही सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःचा व आपले शेतकरी मित्र कोणीही असेल त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना माहिती द्या आणि स्वतः आणि तुमची गावकरी मंडळी किंवा आपले सर्व शेतकरी बांधव यांना याची माहिती द्या सर्वांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आपला महाराष्ट्र राज्य एवढ्या काही योजना आहेत की सर्व योजना जर आपल्या शेतकरी बांधवांनी घेतल्या तर त्यांना जी मूळ रक्कम असते त्यात एक तर 50 टक्के नाहीतर तुमचं गाव पोखरा या योजनेत असेल तर त्या गावकऱ्यांना 80 टक्के एवढी सूट मिळते एकंदरीत तुम्हाला जेवढी काही मूळ रक्कम आहे त्यामुळे 50 टक्के रक्कम महाराष्ट्र सरकार देते आणि तुमचं गाव पोखरा मध्ये असेल तर मूळ रकमे बनले ८० टक्के एवढी रक्कम महाराष्ट्र सरकार देते एकंदरीत शेतकरी बांधवांना कोणत्या शेतकऱ्यांना 50 टक्के रक्कम आणि काही काही शेतकऱ्यांना फक्त 20 टक्के रक्कम मोजावी लागते या सर्व गोष्टी आपण लक्षात घेता या योजनेचा लाभ अवश्य घेतला पाहिजे आणि आपला शेतकरी वर्ग कसा पुढे जाईल याच्यावरती नवे भारत सरकार नवीन महाराष्ट्र सरकार तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा याच्यावरती लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे यासाठी माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे त्यांना कुठली योजना असेल महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र सरकारची ती मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा पूर्णपणे प्रयत्न करतो तुम्हाला या योजनेच्या माहितीसाठी किंवा कुठल्याही योजनेच्या माहितीसाठी फक्त लक्षात ठेवायचा आहे महान्यूज इंडिया डॉट कॉम या वेबसाईट वरती तुम्हाला प्रत्येक शेती पिकाची असेल कुठल्या योजनेची असेल याच्यावरती तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल आपलं उत्पन्न कसे वाढेल याची सुद्धा याच्यावरती आपण माहिती देतो धन्यवाद.
Its such as you learn my mind! You seem to grasp a lot about this, like you wrote the e book in it
or something. I think that you simply could do with a few percent
to power the message house a bit, however instead of
that, this is wonderful blog. A fantastic read.
I will definitely be back.
thanks