Mahadbt Krushi Yojana 2023 | ट्रॅक्टर,पॉवर टिलर सर्व अवजारे/यंत्र योजना 2023 GR आला 50 ते 60 टक्के अनुदान
Mahadbt Krushi Yojana 2023 | ट्रॅक्टर,पॉवर टिलर सर्व अवजारे/यंत्र योजना 2023 GR आला 50 ते 60 टक्के अनुदान Mahadbt Krushi Yojana 2023 :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत अतिशय महत्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. राज्यात 2023-24 करिता कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्याबाबत हा … Read more