पंजाब डख आजचा हवामान अंदाज

पंजाब डख आजचा हवामान अंदाज

 

 

पंजाब डख आजचा हवामान अंदाज

 

नमस्कार मी पंजाब डक आजचा हवामान अंदाज नवीन आला आहे.

आज मराठवाड्यात कोकणपट्टी मध्ये समोर येणारे तीन दिवस गारपीट पाऊस जास्त प्रमाणात येणार आहे.

तरी हा हवामान अंदाज सर्व शेतकरी बांधवांना लक्षात घ्यायचा आहे.

कोकणपट्टीत असणारे आंबा उत्पादक शेतकरी त्यांनी सुद्धा हे हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

दोन दिवसात जास्तीत जास्त गार पाऊस हवा देखील राहणार आहे.

आणि मराठवाड्यात जालना जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल.

छत्रपती संभाजी महाराज जिल्हा असेल अमरावती असेल तिकडे भोकरदन असेल सिल्लोड असेल या सगळ्या भागात कार येण्याची दाट शक्यता आहे.

वारा वादळ सुद्धा राहणार आहे.

यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपले आपले जनावरे असतील ते स्वतः असतील वातावरणात बदल झाला की त्यांनी लगेच घरी जायचं आहे.

या वातावरणात या वातावरणात विजयसहित गडगडात पाऊस गारा वार ं वादळ खूप जास्त प्रमाणात राहणार आहे.

हे येथे तीन दिवस त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे.

कोणी झाडाखाली उभे राहायचं नाहीये.

मोबाईल टावर खाली उभं राहायचं नाहीये.

मोबाईल टावर हात लावून उभे राहायचं नाहीये नारळाच्या झाडाखाली उभे राहूनही लिंबाचे झाड असेल चिंचाचे झाड असेल त्याच्या खाली कोणीही उभं राहू नये.

माझी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे.

की त्यांनी आपले पाळीव प्राणी उघड्यावरती बांधू नये जेणेकरून पाळीव प्राण्याची कोणाची हानी होणार नाही.

याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि नवीन काही अपडेट आलं.

तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल आज नवीन अपडेट एवढेच होते.

सर्व चांगले रहा. आणि याच्यावर तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील.

ते आपली वेबसाईट लक्षात असू द्या महान्यूज इंडिया डॉट कॉम हे

आपल्या वेबसाईट वरती तुम्हाला रोजचे अपडेट मिळत राहील मी आपला पंजाब डख धन्यवाद,

नमस्कार मी पंजाब डख आजचा हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे.

26 तारखेपासून आपल्या महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे.

काही काही भागांमध्ये जास्त काही काही भागांमध्ये तुरळ ठिकाणी पाऊस पडणार आहे.

आणि काय काय ठिकाणी वंचित सुद्धा राहील कुठे कुठे पडणार सुद्धा नाही.

पण हा पाऊस येणार आहे.

हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायच आहे.

( पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टी )

या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायच आहे.

म्हणजे कोकणपट्टीच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायच आहे.

कारण की कोकणपट्टी मध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे.

म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे.

खूप पाऊस पडणार आहे.

वेगवेगळ्या भागात पडणार हे.

आणि त्यात वारा वादळ देखील राहणार आहे.

आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यात पाऊस पडणारे दहा दिवस वातावरण खराब राहणार आहे.

सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे.

विजा चमकत असताना कोणत्याही शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबू नये विजा चमकत असताना हात लावून उभे राहू नका.

विजा चमकत असताना नारळाच्या झाडाच्या बाजूला उभे राहू नका आणि लिंबाच्या झाडाच्या देखील बाजूला उभे राहू नका.

विजा चमकत असताना तळ्याच्याही बाजूला उभे राहू नका.

आणि आपण आपला सर्वांनी स्वतःच संरक्षण करा.

आणखीन एक सर्वांना सांगू इच्छितो सगळे जे आपले शेतकरी बांधवांचे पाळीव प्राणी आहे.

गाय असेल बैल जोडी असेल माहित असेल शेळी असेल कोणताही आपला शेतीचा पाळीव प्राणी असेल

पण आपले हे.

शेतात बांधलेले राहतात तर सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे.

इयत्ता समोरचे दहा दिवस सर्वांनी असेल काय असेल त्यांना सर्वांना आपल्या शेतातला फार्म असेल बैल गोठा असेल आपण जी सोय सुविधा केली असेल.

त्यांना त्यामध्येच बांधा बाहेर मोकळ्या पटांगणात किंवा एखाद्या झाडाखाली बांधू नये.

ही कळकळीची विनंती आहे.

शेतकरी बांधवांना आणि परत या वातावरणात बदल झाला तर लगेच तुम्हाला मेसेज दिल्या जाईल की याच्यात काय काय बदल होत आहे.

आणि माझ्या महाराष्ट्राच्या बाजूला आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या सर्व शेतकऱ्यांना नुकसान होऊ देणार नाही.

खास करून मित्रांनो ही जी आपली वेबसाईट आहे.

ही मी आपल्या शेतकरी बांधवांचा नुकसान होणे त्यांना वेळेच्या वेळेवरती हवामान अंदाज आजचा यासाठीच आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत.

या वेबसाईटला तुम्हाला वेगवेगळे उत्पन्न कसे काढले जाईल याविषयी सुद्धा माहिती दिल्या जाईल कांदा असेल.

मिरची असेल कपाशी असेल मका असेल आपली शेतीतली इतर कोणतेही उत्पन्न असेल.

त्याबद्दल तुम्हाला उत्तम दर्जाची माहिती दिली जाईल त्यामुळे सर्वजणांनी वेबसाईट लक्षात ठेवायचे आहे. मी आपला महाराष्ट्राचा पंजाब डक धन्यवाद,

 पासून चा सर्व हवामान अंदाज नवीन राज्यामध्ये 24 एप्रिल पासून ते दोन मे पर्यंत पावसाचे वातावरण तयार होणार आहे.

रोज रोज भाग बदलत रोज रोज पाऊस पडणार आहे.

आज एका भागात तर उद्या दुसऱ्या भागात पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो विचार जर सुरुवातीला केला तर उत्तर महाराष्ट्र कडे जर पाहिलं.

( उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना )

सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्र मध्ये 22 एप्रिल ते 29 एप्रिल पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे.

फक्त भाग बदलत बदलत पडणार आहे.

काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे.

तुरळ भागात गारपीट होणार आहे.

ज्या ठिकाणी पाऊस पडला वारा पण सुटणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी याची दखल घेयाची आहे.

आणि हा हवामान अंदाज लक्षात घेणे आवश्यक आहे.

( पूर्व विदर्भाकडे जाणार आहोत )

पूर्व विदर्भाचा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुमचे नेमका कांदा काढण्यात आली आहे.

मका असेल बाजरी असेल गहू असेल हळद देखील काढणे चालू असेल.

कांदा देखील असेल तर तुम्ही काय करायचे 24 तारखेच्या पासून ते दोन मे पर्यंत सगळ्या काही गोष्टी काढून घ्या आणि त्याला सुरक्षित ठिकाणी आणून घ्या कारण की पूर्व विदर्भामध्ये 23 एप्रिल पासून पावसाला सुरुवात होणार आहे.

काही काही ठिकाणी आती पाऊस पडणार आहे.

काय काय ठिकाणी गारपीट देखील होणार आहे.

आणि काय काय ठिकाणी तुरळक पाऊस पडणार आहे.

आणि हवा सुधा चाली राहणार आहे.

त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे.

म्हणून हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा एकाच ठिकाणी पाऊस पडणार नाही.

भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे.

म्हणून पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा,

( पश्चिमेकडे जाणार आहोत )

हळद कांदा तिकडे जास्त प्रमाणात असतो.

आणि त्याची सध्या काळजी सुद्धा झाली आहे.

हळद असेल कांदा असेल आणि काही जणांचा गहू देखील राहिलेला आहे.

आणखी काही इतर उत्पन्न असेल त्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं 24 एप्रिल पासून हवामान अंदाज लक्षात घ्या 24 एप्रिल ते 29 एप्रिल पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे.

ज्या ठिकाणी पाऊस नाही. पडला त्या ठिकाणी वार हवा वगैरे जास्त राहणार आहे.

त्याच्यानंतर आपण

( मराठवाड्यात वळू )

मराठवाड्याच्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुमचाही कांदा गहू हळद अद्रक तुम्ही काय करा 24 तारखेच्या आत कांदा हळद काहीही असनं गहू वगैरे झाकून ठेवा 25 तारखेपासून आपल्या मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे.

काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.

काय काय ठिकाणी वंचित सुद्धा राहील पाण्यापासून.

त्यानंतर आपण

( पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहोत )

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी कोकणपट्टीच्या आत आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायच आहे.

कारण की कोकणपट्टीमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे.

कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे.

खूप पाऊस पडणार आहे. वेगवेगळ्या भागात पडणार आहे.

वारा वादळ राहणार आहे.

आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यात पाऊस पडणार आहे.

दहा दिवस कमी त कमी वातावरण खराब राहणार आहे.

सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे.

विजा चमकत असताना कोणीही झाडाखाली थांबू नाही ही माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे.

आणि मोबाईल टावर ला हात लावून उभे राहू नाही.

पाणी पाऊस वारा असेल तर तुम्ही मोकळ्या मैदानात उभे रहा काही प्रॉब्लेम नाही.

पण कोणीही झाडाखाली मोबाईल टावरला हात लावून उभे राहू नही मोबाईल टॉवर खाली उभे राहू नाही.

विजा चमकत असताना नारळाच्या झाडाच्या बाजूला उभे राहू नका.

विजा चमकत असताना तळ्याच्या बाजूला थांबू नका.

आणि सर्व याच्यातून आपले स्वतःचे संरक्षण करा आणखीन एक सर्वांना सांगू इच्छितो की काय झालं.

आपले सर्वांचे जे पाळीव प्राणी आहेत. बैल गाय म्हैस बकरी वगैरे त्या आपल्या शेतामध्ये बांधलेल्या राहतात.

सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे.

दहा दिवस सर्वांनी आपले बैल असेल गाय असेल मेंढी असेल जे काही असेल ते सगळं पत्रात या गोठ्यात त्यांना बांधावे बाहेर ठेवू नका.

कारण की विजेच्या कडकडासह पाऊस राहणार आहे.

कधी काय हानी होईल ते सांगता येणार नाही.

त्यामुळे सर्वांनी सतर्क राहायचं आहे.

आणि आपोआपल्या गुराधुरांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि स्वतःची पण काळजी घ्यायची आहे.

त्यामुळे सर्वांनी गुरेढोरे हे गोठ्यातच बांधावे म्हणून हा एक अंदाज लक्षात घ्यावा सर्वांनी माझी कळकळीची विनंती आहे.

मुक्या जनावरांना उघड्या वर बांधू नका.

आणि या वातावरणात जर कधी लगेच बदल झाला तर तुम्हाला नक्कीच अपडेट दिला जाईल पुढच्या भागात नक्कीच लवकरच मेसेज येईल.

काही या वातावरणात बदल झाला.

ते पण तुम्हाला सांगण्यात येईल माझ्या.

महाराष्ट्राचं आणि माझ्या.

महाराष्ट्राच्या बाजूला आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या सुद्धा शेतकऱ्यांचा मी नुकसान होऊ देणार नाही.

ही जी आपली वेबसाईट आहे.

ही खास करून आपल्या शेतकरी बांधवांचे काही नुकसान होऊ नये.

टायमावर अपडेट त्यांना मिळत राहावे पाण्याविषयी हवामानाविषयी याच्यावर तुम्हाला नेहमी अपडेट मिळत राहतील माझ्याकडून जेवढ होईल तेवढं मी याच्यावरती तुम्हाला देत राहील.

या वेबसाईटवर संपूर्ण माला विषयी वेगवेगळे उत्पन्न कसे काढले जाईल कमी शेतीत जास्त उत्पन्न कसे होईल याची सुद्धा माहिती तुम्हाला दिल्या जाईल अशा माहितीसाठी वेबसाईट लक्षात ठेवा. नेहमी तुम्हाला याच्यावरती हवामान अंदाज शेती.

विषयी माहिती सर्व काही मिळत राहील आम्ही शेतकऱ्याचं जे निसर्गाच्या लहरीपणापासून जे नुकसान होत.

ते देखील होऊ नये.

म्हणून यावर तुम्हाला रोजचे अपडेट मिळत राहील पंजाब डग हवामान अंदाज धन्यवाद,

Leave a Comment