Pm Kisan पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजनेअंतर्गत याच लाभार्थ्यांना मिळणार 4,000 रुपयांचा हप्ता.

Pm Kisan पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजनेअंतर्गत याच लाभार्थ्यांना मिळणार 4,000 रुपयांचा हप्ता.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे ?
पी एम किसान सन्मान नीधी पासून राहावे लागणार नाही वंचित ; करा अशी केवायसी ?
अशी करा केवायसी ?
याच लाभार्थ्यांना मिळणार 4 हजार रुपये.
“पीएम किसान सन्मान निधी” व “नमो शेतकरी सन्मा निधी” या योजनेचा लाभा घ्यायचा असेल त्यांनी 30 एप्रिल पूर्वी या 3 अटींची पूर्तता करणे हे खूप आवश्यक आहे त्या अटी खालील प्रमाणे :
शेतकरी लाभार्थ्यांना वपीएम किसान भारत सरकार की 100% फंडिंग वाली एक केंद्रीय क्षेत्र की योजना है।
यह 1.12.2018 से चालू हो गया है।
योजना के तहत सभी भूमि धारक किसान परिवारों को तीन समान किस्तों में 6,000 / – प्रति वर्ष की आय सहायता प्रदान की जाएगी।
योजना के लिए परिवार की परिभाषा पति, पत्नी और नाबालिग बच्चे हैं।
राज्य सरकार और केंद्रशासित प्रदेश प्रशासन उन किसान परिवारों की पहचान करेगा जो योजना के दिशा-निर्देशों के अनुसार सहायता के पात्र हैं।
राशि सीधे हितग्राहियों के बैंक खातों में भेजी जाएगी।
योजना के लिए विभिन्न बहिष्करण श्रेणियां हैं।र्षाला 12 हजार रुपये दिले जाणार :

नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य हे आबादीत राखण्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजनाही राबवत असते तर त्यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला आहे सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना हे दिले जाते तर आतापर्यंत या योजनेची 13 हप्ते शेतकऱ्यांना हे दिले गेले आहेत. तर यामध्येच एक राज्य सरकारने मागील झालेल्या बैठकीमध्ये या योजनेअंतर्गत एक नवीन योजनेची घोषणाही केली होती तर ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना.

पी एम किसान सन्माननिधी या योजने सोबत शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देखील दरवर्षी सहा हजार रुपये हे दिले जाणार आहेत तर असे या दोन योजनेचे मिळून शेतकरी लाभार्थ्यांना वर्षाला बारा हजार रुपये हे दिले जाणार आहेत तर पाहूयात काय आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना व या योजनेचा पहिला हप्ता कधी दिला जाणार आहे व या योजनेच्या नियम व अटी काय आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नमो शेतकरी सन्मा निधी” या योजनेचा लाभा घ्यायचा असेल त्यांनी 30 एप्रिल पूर्वी या 3 अटींची पूर्तता करणे हे खूप आवश्यक आहे त्या अटी खालील प्रमाणे :
1 भूमी लेख नोंदणी अद्यावत करणे.

2 बँक खात्याला आधार क्रमांक जोडणे.

3 केवायसी करणे.

शेतकरी लाभार्थ्यांना वर्षाला 12 हजार रुपये दिले जाणार :
केंद्र शासनाची योजना पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केल्यापासून आतापर्यंत 13 हप्ते राज्यातील 110.39 लाख शेतकऱ्यांना हे हप्ते दिले गेले आहेत. तरी या योजनेचा हप्ता हा दर चार महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे शेतकरी लाभार्थ्यांना हे दिला जातो. तर आता लाभार्थ्यांना चौदावा हप्ता हा लवकरच दिला जाणार आहे व चौदाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण या दोन योजनेअंतर्गत दर चार महिन्याला 4,000 हजार रुपयांचा हप्ता हा दिला जाणार आहे.

केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेविषयी व शेतीविषयक लागवडी रोजचे बाजार भाव व शेतीविषयक चालू घडामोडी ची माहिती ही आपल्या लेखाच्या माध्यमातून आपण देत असतो. व या लेखाच्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांची मदत व त्यांना संपूर्ण योजनेविषयी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी हा आपला मुख्य हेतू आहे.

तरी याविषयी तुम्हाला काही अडचण असेल तर खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची माहिती व जी काही अडचण असेल ती आम्हाला विचारून आमच्याशी चर्चा करू शकता धन्यवाद,

शेळी गट 100 टक्के अनुदानावर वाटप

पीएम किसान सन्मान निधी” व “नमो शेतकरी सन्मा निधी” या योजनेचा लाभा घ्यायचा असेल त्यांनी 30 एप्रिल पूर्वी या 3 अटींची पूर्तता करणे हे खूप आवश्यक आहे त्या अटी खालील प्रमाणे :
1 भूमी लेख नोंदणी अद्यावत करणे.

2 बँक खात्याला आधार क्रमांक जोडणे.

3 केवायसी करणे.

शेतकरी लाभार्थ्यांना वर्षाला 12 हजार रुपये दिले जाणार :
केंद्र शासनाची योजना पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केल्यापासून आतापर्यंत 13 हप्ते राज्यातील 110.39 लाख शेतकऱ्यांना हे हप्ते दिले गेले आहेत. तरी या योजनेचा हप्ता हा दर चार महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे शेतकरी लाभार्थ्यांना हे दिला जातो. तर आता लाभार्थ्यांना चौदावा हप्ता हा लवकरच दिला जाणार आहे व चौदाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण या दोन योजनेअंतर्गत दर चार महिन्याला 4,000 हजार रुपयांचा हप्ता हा दिला जाणार आहे.

केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेविषयी व शेतीविषयक लागवडी रोजचे बाजार भाव व शेतीविषयक चालू घडामोडी ची माहिती ही आपल्या लेखाच्या माध्यमातून आपण देत असतो. व या लेखाच्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांची मदत व त्यांना संपूर्ण योजनेविषयी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी हा आपला मुख्य हेतू आहे.

तरी याविषयी तुम्हाला काही अडचण असेल तर खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची माहिती व जी काही अडचण असेल ती आम्हाला विचारून आमच्याशी चर्चा करू शकता,

नमो शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे ?
या योजनेसाठी पात्र लाभार्थी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी जे लाभार्थी पात्र ठरले गेले आहेत व त्यांना मागील हप्ते हे मिळाले आहेत अशाच लाभार्थ्यांना नमो शेतकरी सन्माननिधीचा हा पहिला हप्ता दिला जाणार आहे. तर पीएम किसान योजना चे जी काही अटी व नियम आहेत ते सर्व अटी हे या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी लागू केल्या गेल्या आहेत.

पी एम किसान सन्मान निधीच्या चौदाव्या हफ्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देखील लाभार्थ्यांच्या खात्यांवरती हा जमा केला जाणार आहे.

पी एम किसान सन्मान नीधी पासून राहावे लागणार नाही वंचित ; करा अशी केवायसी ?
केंद्र शासनाची योजना पीएम किसान सन्मान निधी व राज्याची योजना नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनेचा हप्ता हा पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग करण्यात येण्याच्या हालचाली सुरू आहेत.

तर कृषी विभागाच्या सूत्रानुसार केंद्र व राज्य शासनाची मदत एकत्रित असली तरी ज्या लाभार्थ्यांनी आपली केवायसी केली नसेल लाभार्थी दोन्हीही योजनेपासून वंचित राहू शकतात.

अशी करा केवायसी ?
तर केंद्र शासनाने आता चौदावा हप्त्यासाठी काही अटींची व शर्तींची पूर्तता करणे हे बंधनकारक केले आहे ज्या लाभार्थ्यांच्या भूमिलेखन नोंदी अद्यावत करणे हे बाकी असल्यास अशा लाभार्थ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तहसीलदाराकडून नोंदणी अद्यावत करून घ्याव्यात.

ज्या लाभार्थ्यांचे बँक खात्याला आधार कार्ड जोडणे बाकी आहे अशा लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याला आधार कार्ड जोडून केवायसी प्रमाणिकरण करून त्याची स्वतः शेतकऱ्यांनी आपली केवायसी ही पीएम किसान च्या अधिकृत संकेतस्थळावरती याची पडताळणी होते.

याच लाभार्थ्यांना मिळणार 4 हजार रुपये.
Pm Kisan पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत पण त्यांना तेरावा हप्ता हा मिळालेला नाही त्या लाभार्थ्यांनी आपली केवायसी करणे हे बंधनकारक आहे तर ज्या लाभार्थ्यांनी एक केवायसी केली नाही त्यांना चौदावा हप्ता देखील हा दिला जाणार नाही. व ते लाभार्थी नमो शेतकरी सन्मान निधी योजने पासून देखील वंचित राहू

पीएम किसान भारत सरकार की 100% फंडिंग वाली एक केंद्रीय क्षेत्र की योजना है।
यह 1.12.2018 से चालू हो गया है।
योजना के तहत सभी भूमि धारक किसान परिवारों को तीन समान किस्तों में 6,000 / – प्रति वर्ष की आय सहायता प्रदान की जाएगी।
योजना के लिए परिवार की परिभाषा पति, पत्नी और नाबालिग बच्चे हैं।
राज्य सरकार और केंद्रशासित प्रदेश प्रशासन उन किसान परिवारों की पहचान करेगा जो योजना के दिशा-निर्देशों के अनुसार सहायता के पात्र हैं।
राशि सीधे हितग्राहियों के बैंक खातों में भेजी जाएगी।
योजना के लिए विभिन्न बहिष्करण श्रेणियां हैं।

धन्यवाद,

Leave a Comment